जिजाऊ .कॉम - मनोगत
महाराष्ट्र कुलस्वामिनी आई तुळजा भवानी कृपे करुण आज तो सोनियाचा क्षण माझ्या जीवनात आला, तमाम मराठी माणसाचे आराध्य छत्रपति शिवाजी महाराज यांच्या मातोश्री, राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेव यांच्या पावन विचारांचा स्पर्ष माझ्या जीवनाला झाला।
केवळ महाराष्ट्र नव्हे तर सबंध भारत तथा या विश्वातील मातृत्व ला आदर्श म्हणजे जिजाऊ माँ साहेब ।
साडे-तीनशे वर्ष यवनांच्या अत्याचाराने होरपळली जाणारी आमची ही माय भूमि, हिन् पशु यातना भोगनारा अवघा मराठी मुलुख , स्वाभिमान शुन्य तथा गर्द काळोखात बुडालेली आमची जनता, आपली निष्टा जुलमी गनिमाच्या पायाशी घालणारी आशी आमची वतनदार जहागीरदार यांची जमात।
आशा कठिन समयी जाधावांची कन्या , शहाजी राजांच्या नावाने सौभाग्याच लेनं लावणारी जिजाऊ आपल्या डोळ्यात फक्त एकाच स्वप्न बघत होती... होय स्वराज्याच ते देखन स्वप्न !
ज्या काळामधें ना देवांच्या वर, ना धर्मावर, ना ही आपल्या बायका पोरांवर सुद्धा आपला हक्का सांगण्याची हिम्मत कोना मधे उरली होती तेंव्हा त्या माउलिने स्वंतंत्र, स्वाभिमानी स्वराज्याचे स्वप्न पाहण्याचे धाडस केले।
तिच्या डोळ्यातिल ते धगधगते स्वप्न साकारन्या साठी जन्म घेतला तो शिवबाने।
माँ साहेब जिजाऊ यानि आपल्या प्रखर आणि तेजस्वी विचारानी या स्वराज्याचा पहिला मावळा घडविला तो म्हणजे शिवबा। याच शिवबाने सबंध अठरा पगड़ जातीच्या लोकांमधे जिजाऊ प्रेरित स्वभिमानाची अखंड ज्योति पेटाविली। आणि त्याना ह्या स्वराज्याचा मावळा बनवले।
सर्व जाती धर्माच्या आमच्या ह्या मावळ्यांच्या रक्तातून हे स्वराज्य निर्माण झाले अणि जिजाऊ माऊलिं च ते देखन स्वप्न प्रत्यक्षात अवतरल।
पुढे हेच स्वराज्य, आपला महाराष्ट्र धर्म आणि स्वाभिमान आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत टिकवला तो स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतिने जिजाऊंच्या शंभू बाळांने ।
त्या थोर मांऊलिने आपल्या प्रबळ इच्छाशक्तिने या मायभूमी मधे सामान्यांचा राज्य प्रस्थापित केल।
प्रत्येका मधे शिवाजी- संभाजी घडविला म्हनुनच हे राष्ट्र आगदी खंबीर पनाने सह्याद्रीच्या रुपाने सार्या जगा समोर ताठ मानने उभे राहिले
पन आज याच सह्याद्रिला सुद्धा शरमेने आपली मान खाली घालावी लागत आहे आशा वेळी गरज आहे त्या जिजाऊ माऊली ची ॥ तो सह्याद्री आकांत करीत आहे ॥ महाराष्ट्र धर्माचा विसर सर्यानाच पडत आहे मग आशावेळी पुन्हा एकदा ते विचारांचे तेज पुंज आपल्या समोर आलेच पाहिजे ॥ आज एक शिवाजी अनेक अफजल खानाला मारू शकणार नाही त्या साठी आज प्रत्येका मधे शिवाजी संभाजी घडला पाहिजे आणि ते घडविन्याचि ताकत आहे फक्त जिजाऊ माँ साहेबांच्या विचारांमधे ।
हीच प्रेरणा आणि हच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्हाला या भूमि मधे शेतकर्यांचे, कष्टकर्याचें आणि सामन्यांचे सुराज्य घडवायचे आहे ।
या थोर उद्देशानेच आम्ही मांड्लेला हा प्रपंच । www.jijau.com
ह्या वेब साईट च्या माध्यमातून आम्हाला कोणताही नविन इतिहास कोणालाही शिकवायचा नाहीये , पन त्याच इतिहासतुं काय शिकन्या सारखे आहे हे मात्र अगदी ठामं पने सांगायचे आहे।
ह्या साईट च्या निर्मितीचे सारे श्रेय मी आज वर ज्यांनी ह्या स्वराज्यबद्दल, जिजाऊ आई साहेबांबद्दल , शिवाजी महाराज तथा शंभू राजांबद्दल लिहून ठेवल आहे मी त्याना देतो। आज वर उपलब्ध आसलेले सहित्य ,पुस्तके , सीडी या सर्वान्तुन गोळा केलेली मुठभर माहिती म्हणजे ही वेबसाइट
इतिहास हा नुसता पाठ्य पुस्तकाचा भाग ना राहता त्यातून प्रेरणा घेउन एक नवा इतिहास घडाविने हेच एक उदात्त ध्येय ।
सर्व लोकाना एकत्र जोडून काही तरी नविन घडविन्याचा प्रयत्न म्हणजे ही वेबसाइट ।
एक नव्या राष्ट्राचे - महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगुन विचारांची एक चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजेच जिजाऊ.कॉम
माला खात्री आहे आपल्या स्वाभिमानाचे हे पेटलेले अग्निकुंड अखंडपने तुम्हा आम्हातिल तो मावळा कायम जिवंत ठेवील
आणि पुन्हा एकदा जिजाउं चे स्वप्न आम्ही मावळें प्रत्यक्षात उतरवून दाखवू
पुन्हा एकदा या सह्याद्रीच्या माथ्याला महाराष्ट्र धर्माचा पताका स्वाभिमानाने फडकवुन दाखवू !
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय
अमोल सुरोशे (नांदापुरकर)

No comments:
Post a Comment