पावसातली आठवण

Created By : Shyam Wadhekar
Language : Marathi
Description : If you are in deep love and if it comes to rainy season .... then what happens to you ... I think it should not be required to tell you explicitly.
Language : Marathi
Description : If you are in deep love and if it comes to rainy season .... then what happens to you ... I think it should not be required to tell you explicitly.
वार्याची कोवळी झुळुक
अंगाला शहारून निघते ,
नाही नाही म्हणत मग मनही
जुन्या आठवणी उजाळत निघते ....
आठवण आली म्हणजे
तुझे हास्य डोळ्यापुढे झीलमिलते ,
काळाच्या पडद्याआड़ कोमेजलेल्या
फुलाना पुन्हा नवी पालवी फूटते .....
कधी हसवते कधी रडवते
क्षण क्षण करीत चिम्ब भिझत राहाते ,
पाण्यात वाहून जाणार्या आठवणी साठवन्यासाठी
मग मन मात्र सतत धडपडत राहाते ...
विजेच्या कड कडाटाने मग भानावर येते
डोळ्याच्या पापनितल पाणी पुसत ,
तू नेहमी हसत राहावी
हेच पावसाच्या प्रत्येक सरीला मागत राहाते ....
मागत राहाते ....!!!
- By : Shyam Wadhekar
No comments:
Post a Comment