आई
आठवण तिची येताकाळिज माझ हेलावत ,
कुशीत आईच्या जाण्यास
मन माझ तळमळत ....!!
माझ ते लाडावन
आईच मात्र प्रेमानेच रागावन ,
इवल्या जिवासाठी आईच तळमळन
आंधार मिटवाया जस वातीच ते जळन ... !!
गुलाबाच्या फुलात ,पाकळ्यांच्या सुखात
आईन मला वाढवलाय ,
प्रेम देत दुसर्यासाठी जगायाच
हेच आईन मला शिकवलाय ... !!
आईवीना जग सार पेटावस वाटत
आयुष्या सार आईसाठीच जगावास वाटत ,
मरून आई पोटी तेच बालपण
पुन्हा पुन्हा खेळावस वाटत ...!!
- By : Shyam Wadhekar
No comments:
Post a Comment